“…ही राजकारणाची जागा नाही”, माजी मंत्र्याने टोचले रोहित पवार अन् राम शिंदेंचे कान
माजी मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून दोन्ही आमदारांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप प्रत्यारोपवरून अण्णा डांगे यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.
चौंडी : माजी मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीवरून दोन्ही आमदारांचे कान टोचले आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या आरोप प्रत्यारोपवरून अण्णा डांगे यांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.उत्सवाच्या बाबतीत आरोप-प्रत्यारोप करणे योग्य नाही. उत्सव कसा होईल, देवाचे महत्त्व कसे वाढेल, याचा विचार केला पाहिजे. आपापसातली मतभेदासाठी खूप मैदान आहे. हे वेडं वाकडं बोलण्याचं ठिकाण नाही. हे चांगलं बोलायचं ठिकाण आहे.आपला शत्रू असला तरी विचारपूस केली पाहिजे, राजकीय आरोप टाळावेत. कामाने श्रेय वाढत काम केले पाहिजे, असे आण्णा डांगे म्हणाले.
Published on: May 31, 2023 12:50 PM