Mumbai | मंत्रालयात धमकीचा निनावी फोन; मंत्रालयातील सुरक्षतेत वाढ, सर्च ऑपरेशन सुरु
बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आहेत. तिन्ही इमारती आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. (Anonymous phone threats to the ministry; Increased security in the ministry, search operation started)
मुंबई : मंत्रालयात बॉम्ब असल्याचा पोलिसांना निनावी कॉल आल्याने मंत्रालयामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. बॉम्बशोधक पथक मंत्रालयात दाखल झाले आहेत. तिन्ही इमारती आणि परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. मंत्रालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवली आली आहे.