कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावा, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागाराचा भारताला सल्ला
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावा, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागाराचा भारताला सल्ला
नवी दिल्ली: भारतात संपूर्ण लॉकडाऊन लावणं आवश्यक आहे. भारतानं कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जगभरातून लस आयात केली पाहिजे. मे महिन्यात संपूर्ण लॉकडाऊन लावावा. भारतीय लष्कराकडून जंबो कोविड हॉस्पिटल बांधून घ्यावीत, अशा सूचना अमेरिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी सल्लागार अँथनी फाऊची यांनी केली आहे.