Arjun Khotkar : अर्जुन खोतकर शिंदे गटाच्या वाटेवर; आज जाहीर करणार भूमिका
शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. आज 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्जुन खोतकर हे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी खोतकर हे 31 जुलैला शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता खोतकर आज नमेकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.