शहीद सुभेदार विजय शिंदेंच्या पार्थिवाला विमानतळावर सैन्य दलाकडून मानवंदना

| Updated on: May 29, 2022 | 10:01 AM

शहीद जवान विजय शिंदेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी विसापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लडाखमध्ये झालेल्या अपघातात  महाराष्ट्रातील दोन जवान शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहीद जवान विजय शिंदेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी विसापूरमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुभेदार विजय शिंदें यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आणलं त्यावेळी शहीद सुभेदार विजय शिंदेंच्या पार्थिवाला विमानतळावर सैन्य दलाकडून मानवंदना देण्यात आली.

Published on: May 29, 2022 10:01 AM
Monkeypox | मंकीपॉक्स महामारी ठरणार? WHO च्या इशाऱ्याने जगात खळबळ
Thane Welding Company Fire | ठाण्यातील वागळे इस्टेटमधील वेल्डिंग कंपनीमध्ये भीषण आग