केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: May 11, 2024 | 12:28 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे अखेरचे चार टप्पे उरले असताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने हंगामी जामीन मंजूर केला आहे. केजरीवालांच्या जामीनानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक राजकीय होती अशी टीका संजय राऊत यांनी केलीय. केजरीवाल यांच्या जामीनानंतर सध्या राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. भाजपविरोधातील विरोधकांचा प्रचार अधिक धारधार आणि रंगतदार होण्यची चिन्ह सध्या दिसून येत आहेत

Published on: May 11, 2024 12:28 PM
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री… अमोल कोल्हेंचं आयोगाला पत्र, नेमकं काय म्हटलं?
अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची ‘दादा’गिरी वादात, पाहा स्पेशल रिपोर्ट