देवेंद्र फडणवीसांची नियत साफ नाही, कपटानं हे सरकार आणलंय

| Updated on: Jul 15, 2022 | 9:29 PM

शिवेसेनेतून जे बंडखोर आमदार भाजपसोबत गेले आहेत, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना द्यावा लागलेला राजीनामा त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या गोष्टीला भाजप चाणक्य निती म्हणत असले तरी ही चाणक्य नीती नाही तर ही कपटनिती असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टाकी करत त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची […]

शिवेसेनेतून जे बंडखोर आमदार भाजपसोबत गेले आहेत, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना द्यावा लागलेला राजीनामा त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. या गोष्टीला भाजप चाणक्य निती म्हणत असले तरी ही चाणक्य नीती नाही तर ही कपटनिती असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली. त्यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टाकी करत त्यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांची नियत साफ नसून त्यांनी कपटानी सरकार अस्तित्वात आणलय असंही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 15, 2022 08:31 PM
आगामी काळात तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं
Special Report | ‘माईक’…’चिठ्ठी’ आणि राजकीय टोलेबाजी-tv9