Ashadi Ekadashi : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी
आज आषाढी एकादशी आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरात गर्दी केली आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे.
मुंबई : आज आषाढी एकादशी आहे. एकादशीनिमित्त भाविकांनी विठ्ठलाच्या मंदिरात गर्दी केली आहे. मुंबईच्या वडाळ्यातील विठ्ठल मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. ज्ञानोबा तुकारांमांचा जयघोष करणारे भाविक पहायला मिळत आहेत. आज राज्यभरातील विठ्ठल मंदिरात असेच चित्र पहायला मिळत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाची महापूजा पार पडली.