नागपूरमधील रामटेक परिसरातील पूर परिस्थितीवर आशिष जैस्वालांचा गंभीर आरोप
आजच्या मीटिंगमध्ये या संदर्भामध्ये त्यांचा नाला कुठून काढता येईल का त्याच्यावर उपाय आणि मी असा भूमिका घेतलेली आहे. की यांचे नुकसान भरपाई डब्ल्यू सेल ने द्यावी आणि ही जबाबदारी आता माननीय मंत्री महोदयांनी विभागीय आयुक्त यांना दिलेली आहे याचा मी पाठपुरावा करू आणि शेतकऱ्यांना जे काही नुकसान झालेल्या त्याच्या संदर्भामध्ये उपाययोजना आणि जे नुकसान झालं त्याची भरपाई मिळाली पाहिजे याच्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे
नागपूर – नागपूरमध्ये यावर्षी तर सर्वच भागात शेतकऱ्यांचं नुकसान झालं . अतिवृष्टीमुळे( Rainfall) परंतु मातीमुळे जे नैसर्गिक नाले होते ते नाले पूर्णपणे बंद झालेले आहेत . नाले चुकीच्या पद्धतीने ड्राव्हर्ट करण्यात आले . किंवा केलेच नाहीत. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांचे (Farame)rशेकडोएकर शेती पाण्यात बुडून राहते. शेतकरी ओरडत राहतात. आम्ही देखील वेगवेगळ्या व्यासपीठावर हा विषय मांडला. शेवटी आता मी ड्रोन चा व्हिडिओ करून आणलं आणि नव्याने कृषी मंत्री झालेले अब्दुल सत्तार(Abdul Sattar) यांच्या समोर डब्ल्यू सेलच्या सीएमडी आणि विभागीय आयुक्तच्या समोर तुम्ही उपस्थित केला . जास्त पाऊस झाला नाहीये आणि त्या शेतकऱ्यांच्या शेती बुडाले तर त्यांचे नुकसान भरपाई कोण देणार आहे? असा प्रश्न आमदार आशिष जैसवाल. यांनी उपास्थित केला. मग त्या शेतकऱ्यांनी करावा काय असा गंभीर प्रश्न या सर्व शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिला आहे. मराठा गावातील सर्व नागरिकांनी शेतकरी या विशेष करून अनेक शेतकरी यांची शेतीतून अनेक वर्षापासून आणि हे खूप वर्षापासून याचा लढा देऊन राहिले. मुद्दा असा आहे की शेवटी या शेतकऱ्यांची काय चूक आहे.