Ashish Shelar | युवासेनेनं भाजपचे पोस्टर फाडले, आशिष शेलारांची काय प्रतिक्रिया
त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी आज शिवसेनेवरती टीका केली आहे.
परत एकदा सांगतो आम्हाला कमळाबाई म्हणाल, तर आम्हीही पेंग्विन सेनाच म्हणणार, तसेच यापेक्षाही भयंकर शब्द आमच्याकडे आहेत. वापरले तर पळता भुई थोडी होईल अशी टीका अशिष शेलार यांनी शिवसेनेवरती केली. आजच्या सामानाच्या अग्रलेखात कमळाबाई नावावरुन भाजपाला शिवसेनेकडून डिवचण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी आज शिवसेनेवरती टीका केली आहे.