अजितदादांना धक्का! राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा गंभीर आरोप, आरोपानंतर एकच खळबळ…

| Updated on: Jul 06, 2023 | 11:14 AM

अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावतीने काल वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडल्या. अशातच, अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे दोन आमदार आता शरद पवारांकडे परत आले आहे.

मुंबई : अजित पवारांच्या बंडानंतर राज्यात आता राजकीय घडामोडींना वेग आलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्यावतीने काल वेगवेगळ्या ठिकाणी बैठका पार पडल्या. अशातच, अजित पवारांच्या शपथविधीला हजर असणारे दोन आमदार आता शरद पवारांकडे परत आले आहे. यामुळे आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. किरण लहामटे आणि अशोक पवार हे दोन आमदारांनी आज शरद पवार यांच्या मेळाव्यासाठी वाय बी सेंटर या ठिकाणी दाखल झालेले दिसले. यादरम्यान राज्यपालांना दिलेले पत्र आम्ही वाचले नव्हते. आमच्या खोट्या सह्या घेण्यात आल्याचा आरोप अशोक पवार यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Published on: Jul 06, 2023 11:14 AM
कागलचं राजकारण पेटलं; हसन मुश्रीफ भाजपसोबत आल्याने समरजीत घाटगे नाराज, पुढे काय घडणार?
“शरद पवार माझ्या वडिलांप्रमाणे, मात्र…”, अजित पवार यांना पाठिंब्याची सही करणाऱ्या आमदाराचा गौप्यस्फोट