Assembly Session | ‘मुखी 50 खोके अन् बोके! विधीमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. सविस्तर वाचा...
मुंबई : आज अधिवेशन (Session) विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची (opposition) घोषणाबाजी ऐकायला मिळाली. आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. अधिवेशन काळात वेगवेगळ्या घोषणा देताना विरोधक दिसता आहेत. तर राज्य सरकारला विविध मुद्य्यांवरुन घेरताना दिसत आहे. राष्ट्रवादीनं (NCP) देखील परवा असंच राज्य सरकाच्या विरोधात आंदोलन केलं होतं. तसाच प्रकार पुन्हा पहायला मिळतो आहे. आता 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या आहेत. तर यावेळी नेत्यांकडून टीका देखील करण्यात येत आहे. आता राज्याच्या राजकारणात पुढे काय होतं, ते पाहणं आता महत्वाचं ठरेल.
Published on: Aug 24, 2022 11:14 AM