TATA Steel Fre: जमशेदपूर येथील टाटा स्टीलचा प्लांट आगीच्या भक्षस्थानी
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही अग्निशामक दलाकडून सुरु आहे. प्रकल्पाजवळ जरी आग लगलीअसा,ई तरी परिसरामध्ये धुराचे लोळ पसरलेले आहेत. आगीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
झारखंड – जमशेदपूर येथील टाटा स्टीलच्य (TATA Steel) प्लांटमध्ये आगलागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रकल्पामध्ये ब्लास्ट (blast)झाल्याने या प्रकल्पामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या घटनेत तीन कर्मचारी जखमी (Employee injured)झाल्याची माहिती समोर आली आहे.आणखी काही कर्मचारीही या आगीत अडकल्याचे भीती व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्नही अग्निशामक दलाकडून सुरु आहे. प्रकल्पाजवळ जरी आग लगलीअसा,ई तरी परिसरामध्ये धुराचे लोळ पसरलेले आहेत. आगीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Published on: May 07, 2022 04:12 PM