सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल

| Updated on: Aug 30, 2022 | 10:27 AM

भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टबद्दल पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.  अतुल भातखळकर यांनी सोनिया गांधी यांच्यावर ट्विट केलं होतं. या विरोधात पुण्यातील सायबर पोलिस स्टेशमध्ये तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार आमदार अतुल भातखळकर यांच्यावर पुणे सायबर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

 

Published on: Aug 30, 2022 10:05 AM
Pune crime : सोनिया गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट! भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा
Video: राज्यात 8 महिन्यात स्वाईन फ्लूचे 98 बळी