Marathi News Videos Atul bhatkhalkar bjp agitation against cm udhav thackeray at aakurli railway station
Atul Bhatkhalkar | मेट्रो ट्रायलचं उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न : भातखळकर
आकुर्ली स्थानकात अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वात भाजपचे आंदोलन सुरु आहे. या प्रसंगी भाजपकडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे डकवत निदर्शने केली जात आहेत. मेट्रो ट्रायलचं उद्घाटन करून क्रेडिट घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.