संजय राऊत यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज; कुणी डागलं टीकास्त्र?

| Updated on: Mar 09, 2023 | 11:54 AM

Atul Bhatkhalkar on Sanjay Raut : भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. भातखळकर नेमकं काय म्हणालेत पाहा...

मुंबई : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या आधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत भ्रमिष्ट मनुष्य आहेत. दररोज सकाळी-सकाळी काहीही बडबडत असतात, असं भातखळकर म्हणालेत. संजय राऊत यांना तात्काळ मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याची गरज असल्याचंही भातखळकर म्हणालेत.

Published on: Mar 09, 2023 11:54 AM
‘तो’ निर्णय तुम्ही नाही, तर आम्हीच घेतलाय; विधानसभेत मुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांच्यात जुंपली
किरिट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर जिल्हा बँकेच्या लेखापरीक्षणाचे आदेश