Navneet Rana यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, वक्तव्यावर पीडित महिलेचा आक्षेप

| Updated on: Jan 22, 2022 | 3:05 PM

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची एक ऑडिओ (Audio) क्लिप व्हायरल (Viral) झालीय. पीडित महिला आणि राणा यांची ही क्लिप आहे. नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलं, ज्याचा पीडित महिलेनं आक्षेप घेतलाय.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांची एक ऑडिओ (Audio) क्लिप व्हायरल (Viral) झालीय. पीडित महिला आणि राणा यांची ही क्लिप आहे. नवनीत राणा यांनी एक वक्तव्य केलं, ज्याचा पीडित महिलेनं आक्षेप घेतलाय. तुमचा फॅमिलीचा विषय आहे, मी त्यात कसं पडणार, माझं काही देणं-घेणं आहे का, असा सवाल राणा यांनी संबंधित महिलेला केला. मी माझ्या मुलीसह कुठे जाऊ, असा प्रश्न तिनं राणांना विचारला होता.

Published on: Jan 22, 2022 03:04 PM
Ajit Pawar On Corona | ‘पुण्यातल्या शाळा पुढचा एक आठवडा बंदच राहणार’
कमला इमारतीच्या आग दुर्घटनेतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार, रुग्णालयाची चौकशी होणार : Aditya Thackeray