साहेब तुम्ही शिवसेनेत आहात की शिंदे गटात गेलात; शिवसैनिकाचा प्रश्न ऐकून रामदास कदम भडकले – ऑडिओक्लीप व्हायरल

| Updated on: Jul 24, 2022 | 8:58 PM

मुंबई : शिंदे गटात गेलेले आमदार संदीपान भुमरे यांच्यापाठोपाठ आणखी एक ऑडिओक्लीप(Audio clip ) व्हायरल झाली आहे. रामदास कदम(Ramdas Kadam) आणि एका शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप देखील सध्या वायरल होत आहे.  साहेब तुम्ही शिवसेनेत आहात की शिंदे गटात गेलात असा प्रश्न फोन करणाऱ्या शिवसैनिकाने केला.  या प्रश्नावर रामदास कदम भडकले असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये पाहायला मिळत […]

मुंबई : शिंदे गटात गेलेले आमदार संदीपान भुमरे यांच्यापाठोपाठ आणखी एक ऑडिओक्लीप(Audio clip ) व्हायरल झाली आहे. रामदास कदम(Ramdas Kadam) आणि एका शिवसैनिकाची ऑडिओ क्लिप देखील सध्या वायरल होत आहे.  साहेब तुम्ही शिवसेनेत आहात की शिंदे गटात गेलात असा प्रश्न फोन करणाऱ्या शिवसैनिकाने केला.  या प्रश्नावर रामदास कदम भडकले असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये पाहायला मिळत आहे.  tv9 मराठी मात्र ऑडिओ क्लिप ची पुष्टी करत नाही.  रामचंद्र गायकवाड असे रामदास कदम यांना फोन करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव आहे.

Published on: Jul 24, 2022 08:58 PM
साहेब तुम्ही असं का केल? शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे यांना शिवसैनिकाचा फोन; ऑडिओक्लीप व्हायरल
Special Report | महाराष्ट्राचं खातेवाटप गुजरात पॅटर्ननुसार होणार? कोणत्या नेत्यांना मिळणार मंत्रीपद