एकनाथ शिंदे यांचे एमआयएमसोबत पूर्वीपासून संबंध- चंद्रकांत खैरे
शिंदेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. पाहा काय म्हणालेत...
औरंगाबाद : शिंदेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी एमआयएमची मतं शिवसेनेला मिळवून दिली. एकनाथ शिंदे यांचे एमआयएमसोबत पूर्वीपासून संबंध आहेत. काहीही बोलणाऱ्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मालिन होत आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणालेत. देशातील हवा सध्या बदलत चालली आहे. महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांची हवा आहे, असंही खैरे यांनी म्हटलंय.
Published on: Jan 30, 2023 03:05 PM