मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान, मतदान पूर्व तयारी कशी? पाहा…

| Updated on: Jan 29, 2023 | 12:46 PM

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. पाहा व्हीडिओ...

मराठवाडा शिक्षक मतदार संघासाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल. यासाठी आज औरंगाबाद जिल्ह्यात मतदान पूर्व प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्र कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. औरंगाबाद सह संपूर्ण मराठवाड्यातील मतदान केंद्रही सज्ज करण्यात आली आहेत. मतदान पूर्व तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी…

Published on: Jan 29, 2023 12:46 PM
लिलाव करून त्यांनी थेट पदेच विकली, कुठे घडला हा धक्कादायक प्रकार?
रवी राणा यांचा मोठा दावा, म्हणाले, ‘हा’ उमेदवार भाजपमध्ये येणार