कारखान्याचा चिट बॉय ते कॅबिनेट मंत्री; संदीपान भुमरे यांचा राजकीय प्रवास, पाहा…
चिट बॉय ते औरंगाबादचे पालकमंत्री असा संदीपान भुमरे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. पाहा...
औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर आज औरंगाबादचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. संदीपान भुमरे हे पैठण तालुक्यातील संत एकनाथ साखर कारखान्याचे एक साधे चिट बॉय म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करत होते. एक साधा चिट बॉय ते औरंगाबादचे पालकमंत्री असा संदीपान भुमरे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. संदीपान भुमरे यांच्या याच राजकीय प्रवासावर संदीपान भुमरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे यांनी, पाहा…
Published on: Jan 26, 2023 01:21 PM