शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून संचारबंदीचं उल्लंघन

शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्याकडून संचारबंदीचं उल्लंघन

| Updated on: Apr 26, 2021 | 9:27 AM

शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्याकडूनच संचारबंदी आणि लॉकडाऊनचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पाणी पुरवठा योजनेद्वारे आलेल्या पाण्याचं जलपूजन करून त्यांनी उद्घाटन केलं

Corona Update | मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णसंख्येत घट
36 जिल्हे 72 बातम्या | 26 April 2021