औरंगाबादमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पिकांचं नुकसान होण्याची शक्यता

| Updated on: Jan 25, 2023 | 7:46 AM

औरंगाबादमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. पाहा व्हीडिओ...

सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे कडाक्याची थंडी पडतेय. पण औरंगाबादमध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. औरंगाबाद शहरात पाऊस सुरू होताच अनके भागातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. अवकाळी पावसामुळे शेतीवरही परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Published on: Jan 25, 2023 07:46 AM
‘मविआ’च्या काळात माझ्या अटकेचा कट, फडणवीस यांचा आरोप; यासह ४ मिनिटांत जाणून घ्या दिवसभरातील २४ ताज्या घडामोडी
ऐकावं ते नवलंच! श्वानांचा विधीवत विवाह संपन्न, कुठं घडली ‘श्वानांच्या लग्नाची गोष्ट’