Special Report | फक्त शहरातच नाही तर आता गावागावात औरंग्याचे स्टेट्स

| Updated on: Jun 10, 2023 | 8:19 AM

मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला. घोषणाबाजी केली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी मोहम्मद सरफराज इब्राहिम उर्फ सरफराज जहागीरदार या एमआयआमच्या नेत्यासह इतर तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला. घोषणाबाजी केली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिसांनी मोहम्मद सरफराज इब्राहिम उर्फ सरफराज जहागीरदार या एमआयआमच्या नेत्यासह इतर तिन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना ताजी असतनमाच कोल्हापुरातही यावरून जोरदार राडा झाला. आता कोल्हापूर पुर्व पदावर आलं आहे. मात्र हे प्रकरण काही शहरापुर्ता मर्यादित दिसत नाही. तर याचे लोन आता गावागावात पोहचले आहे. येथे औरंग्याचे स्टेट्स पहायला मिळत आहेत. तर त्यावरून गुन्हे ही दाखल होत आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटानं सरकारला घेरलं आहे. तर या दंगली सरकारच करत आहे. याला सरकारची फूस आहे का असे सवाल ही आता उपस्थित केला जात आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट

Published on: Jun 10, 2023 08:19 AM
भरधाव डम्परचा आवाज आला, अन् क्षणात उडी मारली म्हणून ठाकरे गटाचा खासदार थोडक्यात बचावला
जागा वाटपाबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं व्यक्तव्य; म्हणाला, ‘आम्हाला बाळासाहेबांची शिकवण’