Aurangabad Corona | औरंगाबादेत 10 दिवसात 220 मुलांना कोरोनाची लागण
Aurangabad Corona | औरंगाबादेत 10 दिवसात 220 मुलांना कोरोनाची लागण
औरंगाबादमध्ये गेल्या काही दिवसांत लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये 220 मुलांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.