Marathi News Videos Bandra east congress mla zeeshan siddique slams shivsena for posters on corona vaccination centre
लॉकडाऊनचे नियम शिवसेनेला नाहीत का? काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांचा निशाणा
वांद्रे पूर्व भागातील नव्या लसीकरण केंद्राच्या उद्घाटनावरुन थेट शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर नाराजी व्यक्त करणारे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या भव्य लसीकरण उत्सवात लसी कमी आणि पोस्टर जास्त, असं म्हणत झिशान यांनी सेनेवर टीकास्त्र सोडलं.