अरे हमारा नेता कैसा हो?…; के. चंद्रशेखर राव यांच्या स्वागतासाठी नांदेडमध्ये बॅनर

| Updated on: Mar 26, 2023 | 10:57 AM

K. Chandrasekhar Rao : बीएसआर पक्षाचे नेते तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांची आज नांदेड जिल्ह्यातील लोहा इथे सभा होतेय. पाहा व्हीडिओ...

लोहा, नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात के. सी. आर. यांची आज दुपारी जाहीर सभा होणार आहे. यासभेसाठी शहरभर बॅनर लागले आहेत. ‘अब की बार किसान सरकार’ ‘देश का नेता कैसा हो? के. सी. आर. जैसा हो!’, असे बॅनर सर्वत्र पाहायला मिळत आहेत. सभेसाठी बीआरएस पक्षाकडून जयत तयारी सुरू आहे. संपूर्ण लोहा शहरात बॅनर्स लागले आहेत. राष्ट्रवादी, वंचितचे पदाधिकारी माजी आमदार हे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थित पक्षप्रवेश करणार आहेत.

Published on: Mar 26, 2023 10:51 AM
राहुल गांधींच्या अपात्रतेविरोधात काँग्रेसचं सत्याग्रह
मालेगावात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार; कोणा कोणाचा घेणार समाचार?