राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार; बच्चू कडू यांनी तारीख सांगितली…
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. ते नेमकं काय म्हणालेत, पाहा...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मागच्या काही दिवसांपासून रखडला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. त्यावर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महत्वाचं वक्तव्य केलंय. 18-19 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे फोन आमदार एकमेकांना करत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल आणि त्यानंतर राज्यात राजकीय भूकंप होईल, असं बच्चू कडू म्हणालेत. तसंच त्यांनी शरद पवारांवरही टीका केली आहे.
Published on: Feb 16, 2023 11:29 AM