उशिरा का होईना पण शिंदे गटातील आमदारांना शहाणपण आलं – सचिन आहिर

| Updated on: Aug 07, 2022 | 3:41 PM

ज्यांना सेना प्रमुखांचा नेतृत्व मान्य असले, त्यांनी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत. हे पक्ष प्रमुखांना , आदित्यजीना मान्य आहे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

उशिरा का होईना पण शिंदे गटातील आमदारांना शहाणपण आलं. असे वक्तव्य शिवसेना आमदार सचिन अहिर(sachin ahir) यांनी केले आहे. मैत्रीची भूमिका आधी घेतली असती तर ही वेळा आली नसती.  ज्यांना सेना प्रमुखांचा नेतृत्व मान्य असले त्यांनी शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत हे पक्ष प्रमुखांना , आदित्यजीना (Aditya Thackery)  मान्य आहे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे. शिंदे गटाला मैत्रीची भूमिका उशीरा सुचली असेही ते म्हणाले.

Published on: Aug 07, 2022 03:41 PM
जिल्ह्याला सहा दिवस पोलीस अधिक्षक नसणं ही गंभीर बाब : मनिषा कांयदे
30 वर्षात ओबींसीमुळे मी निवडणूक आलो -देवेंद्र फडणवीस