भगीरथ भालके राष्ट्रवादीत कोणावर नाराज? शरद पवार, अजित पवार की सुप्रिया सुळे? पाहा व्हिडीओ…
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या उपस्थितीत आज भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाआधी भगीरथ भालके यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
सोलापूर: तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या उपस्थितीत आज भगीरथ भालके यांचा बीआरएस पक्षात प्रवेश होणार आहे. या प्रवेशाआधी भगीरथ भालके यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. “माझ्या वडिलांनी 2009 ला अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी सुद्धा त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण त्यांना दिली नाही. त्याठिकाणी त्यांनी जनतेच्या विश्वासावर विजय मिळवला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत शरद पवार यांच्यावर श्रद्धा ठेवून माझ्या वडिलांनी काम केलं. वडिल्यांच्या मृत्यूनंतर पक्षाने मला निवडणुकीची संधी दिली पण इतर गट माझ्यासमोर उभे करण्याचं काम करण्यात आलं. माझ्या पराभवानंतर पक्षाने…”भगीरथ भालके नेमकं काय म्हणाले यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jun 27, 2023 01:49 PM