Sudhir Mungantiwar on Sharad Pawar | शरद पवार सारख्या नेत्याने मोठे पुरावे द्यावेत – tv9
मच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं नाही. पुरावे काय आहेत. आरोप हे पुरावे असल्याशिवाय करु नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने करणं चुकीचं आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
मुंबई : शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी पुरावे द्यावे. भाजप जबाबदार आहे हे हास्यास्पद आहे. तुमच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं नाही. पुरावे काय आहेत. आरोप हे पुरावे असल्याशिवाय करु नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने करणं चुकीचं आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
Published on: May 05, 2022 11:34 PM