लतादिदींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींकडून अभिवादन, मोठी घोषणा

| Updated on: Sep 28, 2022 | 11:48 AM

गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांची आज 93 वी जयंती आहे. हे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

संदीप राजगोळकर, TV9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) यांची आज 93 वी जयंती आहे. हे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. अयोध्येतील एका चौकाला (Bharatratn Lata Mangeshkar Chowk) भारतरत्न लता मंगेशकर यांचं नाव देण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे.

Published on: Sep 28, 2022 11:48 AM
भाजपा 10 लाख लोकांचा पाठींबा गमावणार? बावनकुळेंकडे निवेदन जाणार
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 11 AM | 28 September 2022-tv9