“मंत्रिमंडळ विस्तारानंतर मीही मंत्री असणार”, शिंदेगटाच्या आमदाराचा दावा
शिंदेगटाच्या आमदाराचा मंत्रिपदावर दावा
मुंबई : शिंदेगटाचे सर्व मंत्री आणि आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीच्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी ते जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेगटाचे आमदार भरतशेट गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी मंत्रिपदावर दावा केलाय. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात मी मंत्रिपदाची शपथ घेईल, असं गोगावले म्हणालेत. खात्याबाबत विचारलं असता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देतील. त्या खात्याची जबाबदारी मी घेईल, असं गोगावले यांनी सांगितलं आहे.
Published on: Nov 26, 2022 08:39 AM