भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली

| Updated on: Jun 10, 2022 | 2:56 PM

तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.

राज्यसभेची आज निवडणूक असल्याने दिवसभरात राजकीय घडामोडी अधिक घडल्या आहेत. सकाळी महाविकास बिघाडी असल्याची बातमी बाहेर पडली आणि राजकारण अधिक तापलं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यावर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी तसं काय नसल्याचं सागितलं. तर विरोधकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने वाद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून चुकीच्या बातम्या पेरल्या जात आहे.

Published on: Jun 10, 2022 02:56 PM
भाजप नेते बावचळलेत, मतदानावरील आक्षेपानंतर जितेंद्र आव्हाडांची टीका
Yashomati Thakur | ‘पोलिंग बूथवरील वातावरण गढुळ करण्याचा भाजपचा प्रयत्न’