एकीकडे राजकारण तापलेय तर दुसरीकडे मात्र भास्कर जाधव शेतीत व्यस्त
कोकणातील चिपळूणमधील शेतकरीही दिसत आहेत. त्यामुळे भास्करराव जाधवांच्या या व्हिडीओची चर्चा जशी जनसामान्यातून होत आहे तशीच चर्चा आता राजकीय वर्तुळातही दिसत आहे.
भलोरी रे भलोरी दादा असं गाणं म्हणत शिवसेनेचे आमदार भास्कराराव जाधव पावसाळ्यातील भाताच्या शेतीत काम करताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील राजकारण तापले असताना दुसरीकडे मात्र भास्करराव जाधव मात्र शेतात राबताना दिसत आहेत. भाताची रोप लागवडच्या या व्हिडीओमध्ये भास्करराव जाधव भातशेतीसाठी चिखल करताना दिसत आहेत. तर त्यांच्यासोबत कोकणातील चिपळूणमधील शेतकरीही दिसत आहेत. त्यामुळे भास्करराव जाधवांच्या या व्हिडीओची चर्चा जशी जनसामान्यातून होत आहे तशीच चर्चा आता राजकीय वर्तुळातही दिसत आहे.
Published on: Jul 06, 2022 08:40 PM