अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिल्लीसाठी मोठ्या घोषणा, उद्धव ठाकरे जनतेला दिलासा कधी देणार?

अरविंद केजरीवाल यांच्याकडून दिल्लीसाठी मोठ्या घोषणा, उद्धव ठाकरे जनतेला दिलासा कधी देणार?

| Updated on: May 19, 2021 | 7:19 PM

कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला दरमहा 2500 रुपये देणार. अनाथ मुलांना दरमहा 2500 रुपये आणि मोफत शिक्षण देणार. (Big announcement for Delhi from Arvind Kejriwal, when will Uddhav Thackeray give relief to the people)

दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 50 हजारांची मदत जाहीर. कमावत्या व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाला दरमहा 2500 रुपये देणार. अनाथ मुलांना दरमहा 2500 रुपये आणि मोफत शिक्षण देणार. याशिवाय 72 लाख नागरिकांना दरमहा 5 किलो धान्य मोफत.

Aslam Shaikh | नुकसानाचे पंचनामे केल्यानंतर त्वरित मदत करू, पालकमंत्री अस्लम शेख
Nagpur | नागपूरच्या ‘निरी’च्या संशोधनाला आयसीएमआरची मान्यता