Mumbai, The lalit Hotel : मुंबईतील ललित हॉटेल बॉम्बने उडवण्याची धमकी, फोनवरून इशारा

| Updated on: Aug 23, 2022 | 10:58 AM

मागच्या काही दिवसांपासून मुंबई दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसतंय. काल संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. कालही अश्याच एका कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता हा धमकीचा फोन आलाय. वाचा...

मुंबई : मुंबईतील (Mumbai) ललित हॉटेल (The lalit Hotel) बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. फोनवरून हा इशारा देण्यात आलेला आहे.  मागच्या काही दिवसांपासून मुंबई दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचं दिसतंय. काल संध्याकाळी हा धमकीचा फोन आला होता. कालही अश्याच एका कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता हा धमकीचा फोन आलाय. रशियाने एका दहशतवाद्याला ताब्यात घेतलं त्याने ही कबुली दिली की, भारतावर मोठा आतंकवादी हल्ला (Terrorist Attack) होणार होता. पण त्याआधीच त्याचा पर्दाफाश झालाय. भारतावर एक मोठा आत्मघातकी हल्ला होणार होता. यात एका रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसनं यातची माहिती दिली आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा सदस्य ताब्यात घेतला. त्याने ही कबुली दिली आहे.

Published on: Aug 23, 2022 10:58 AM
MVA Meeting : ‘मविआ’च्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, महाविकास आघाडी लागली कामाला
Shiv Sena : लवकरात लवकर सुनावणी घ्या, शिवसेनेची महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात याचिका