आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली, शिवसेना भवनासमोर घडली घटना!
राज्यातल्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवनसमोर ही घटना घडली आहे. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे.
मुंबई : राज्यातल्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला बाईक धडकली आहे. शिवसेना भवनसमोर ही घटना घडली आहे. संबंधित बाईकस्वाराची पोलिसांकडून आता कसून चौकशी सुरु आहे. या धडकेनंतर आदित्य ठाकरे यांनी स्वत: त्या बाईकस्वाराची विचारपूस केली. बाईकस्वाला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. आदित्य ठाकरे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी ही घटना कशी घडली? यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jun 28, 2023 06:49 PM