हिंगोलीमध्ये 57 पक्षांच्या प्रजातींचे आगमन
हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या उशाला असेलल्या येलदरी धरण (Dam) जलाशयाच्या परिसरात 57 प्रजातीचे पक्षांचे (Birds) आगमन झाले आहे.
हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या उशाला असेलल्या येलदरी धरण (Dam) जलाशयाच्या परिसरात 57 प्रजातीचे पक्षांचे (Birds) आगमन झाले आहे. यामध्ये लहान बगळा ,राखी बगळा, पांढरा धोबी ,तलवार बदक, रंगीत चिमण्या या 57 जातींच्या विविध पक्ष्यांची किलबिलाट या ठिकाणी ऐकायला मिळत आहे
Published on: Feb 15, 2022 11:04 AM