Nana Patole यांच्या वक्तव्याविरोधात Nagpurमध्ये भाजपाचं आंदोलन

| Updated on: Jan 24, 2022 | 4:29 PM

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात भाजपा (BJP) आक्रमक झालीय. पटोलेंना सद्बुद्धी मिळावी, म्हणून होमहवन करण्यात आलं.

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात भाजपा (BJP) आक्रमक झालीय. पटोलेंना सद्बुद्धी मिळावी, म्हणून होमहवन करण्यात आलं. घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. भाजपा महिला आघाडीनं पटोलेंच्या घराबाहेर होमहवन केलं. तर युवा मोर्चा(Yuva Morcha)नं निदर्शनं केली. नाना पटोले मुर्दाबादच्या घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. पटोलेंच्या कथित मोदीविरोधी वक्तव्याच्या निषेधार्ध हे आंदोलन करण्यात आलं.

Beed | बिंदुसरा नदीवरच्या बंधाऱ्याचं भूमिपूजन, कार्यक्रमाला तुफान गर्दी
राम मंदिर मोदींमुळे नाही, सुप्रीम कोर्टामुळे, Sanjay Raut यांचा Devendra Fadnavis यांच्यावर पलटवार