उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजप, शिवसेनेचा हल्लाबोल!

| Updated on: Jul 26, 2023 | 2:03 PM

ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसारित झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मुंबई, 26 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत आज प्रसारित झाली. उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शंभूराज देसाई, नितेश राणे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुलखतीवर बोचरी टीका केली आहे. नेमकं हे तीन नेते काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…

Published on: Jul 26, 2023 02:03 PM
‘आधी जेलमध्ये टाकायची भाषा करायची आणि मग.. युती’; राज ठाकरे यांची घणाघाती टीका
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी खूशखबर, काय आहे आनंदाची बातमी?