चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अमरावतीतील बड्या नेत्याचा भाजपप्रवेश, पाहा…

| Updated on: Sep 29, 2022 | 11:18 AM

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

सुरेंद्रकुमार अकोडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. दुपारी 3 वाजता भाजपचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. तसंच बसापाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक चेतन पवार (Chetan Pawar) हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश बानवकुळेंच्या उपस्थितीत होणार आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दौरा महत्वाचा आहे.

Published on: Sep 29, 2022 11:16 AM
4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 29 September 2022 -TV9
अशोक चव्हाण यांचा गौप्यस्फोटाला विनायक राऊत यांचा दुजोरा