Special Report | लोकसभेच्या जागांवरून युतीत रस्सीखेच! शिवसेना-भाजपमध्ये वाद आणखी चिघळणार?

| Updated on: Jun 15, 2023 | 8:09 AM

लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाणे, कल्याण आणि पालघरनंतर धाराशीवच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.

धाराशीव : लोकसभेच्या जागेवरून पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. ठाणे, कल्याण आणि पालघरनंतर धाराशीवच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.दरम्यान या जागेवर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर असले तरी रस्सीखेच सुरु झाल्यापासून भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार बोलून अद्याप दावा सोडलेला नाही. एकीकडे 2024 मध्ये भाजपचाच खासदार होईल असं राणा जगजीतसिंह म्हणाले. त्यानंतर शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांनी ही जागा आमचीच असं सागून भाजपचं माहित नाही, असं म्हणाले. त्यामुळे आता धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून भाजप-शिवसेना वाद आणखी पेटणार का? यासाठी पाहा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 15, 2023 08:09 AM
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका करणाऱ्या खासदाराची ‘या’ नेत्यानं लायकीच काढली; म्हणाला, ‘लायकी नाही’
अखेर आशिष देशमुख यांचा नवा आशियाना ठरला; करणार घरवापसी, प्रवेशचा मुहूर्त ही ठरला