सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव्य
सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होती. त्यावेळी आम्हाला संघाची गरज होती. मात्र आता आम्ही सक्षम आहोत. जे.पी. नड्डा यांचं मोठं वक्तव्य
सुरुवातीला भाजप कमी ताकदवान होती. त्यावेळी आम्हाला संघाची गरज होती. मात्र आता आम्ही सक्षम आहोत. भाजप स्वत: स्वत: ला चालवतो. भाजप आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्त्यव्य आणि भूमिका निभावत आहेत. तेव्हाच्या आणि आताच्या परिस्थितीत खूप मोठे बदल झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे.भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करतो. असं वक्तव्य जे.पी. नड्डा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे.
Published on: May 18, 2024 02:45 PM