10 तो सिर्फ झांकी है, 20 तारीख बाकी है, Chandrakant Patil यांचं प्रसाद लाड यांना मिठी मारत वक्तव्य

10 तो सिर्फ झांकी है, 20 तारीख बाकी है, Chandrakant Patil यांचं प्रसाद लाड यांना मिठी मारत वक्तव्य

| Updated on: Jun 20, 2022 | 1:29 AM

भाजपकडून  पाचव्या जागेसाठी उमेदवारीसाठी रणांगणात असलेल्या  प्रसाद लाड यांना मिठी मारली. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे.

मुंबई : ‘10 तो सिर्फ झांकी है 20 तारीख बाकी है, हे माझ्याकडून तुझ्या करता शेवटचे प्रयत्न’, चंद्रकांत दादा पाटील यांनी असं म्हणत भाजपकडून  पाचव्या जागेसाठी उमेदवारीसाठी रणांगणात असलेल्या  प्रसाद लाड यांना मिठी मारली. हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे.

Published on: Jun 20, 2022 01:29 AM
Special Report | Eknath Khadse यांना रोखण्यासाठी भाजपची फिल्डिंग?
Hitendra Thakur | विधानपरिषद निवडणुकीवरून हितेंद्र ठाकुर यांचे वक्तव्य