नाना पटोलेंवर 7 दिवसांत गुन्हा दाखल करा; अन्यथा.., Chandrashekhar Bawankule यांचा इशारा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें(Nana Patole)वर सात दिवसांत गुन्हा दाखल करा, अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलें(Nana Patole)वर सात दिवसांत गुन्हा दाखल करा, अन्यथा न्यायालयात जाणार असा इशारा भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. पटोलेंच्या कथित मोदींविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झालीय. राहुल गांधीं(Rahul Gandhi)शी खोटं बोलून पटोलेंनी पद मिळवलं. त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करायला हवं, असंही ते म्हणाले.
Published on: Jan 20, 2022 12:42 PM