Rohit Pawar यांनी गडबड करुन कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला, Kirit Somaiya यांचा आरोप

Rohit Pawar यांनी गडबड करुन कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला, Kirit Somaiya यांचा आरोप

| Updated on: Jul 02, 2021 | 7:13 PM

बारामती अॅग्रो व रोहीत पवार यांनी हा घोटाळा केला आहे. राज्य सहकारी बॅंकेचे यामुळे नुकसान झाले आहे. (BJP leader Kirit Somaiya target ncp mla Rohit Pawar regarding kannad sugar factory)

मुंबई : पवार कुटुंबातील रोहीत पवार यांनी राज्य सहकारी बॅंकेकडून कन्नड सहकारी साखर कारखाना फक्त 50 कोटी रूपायांना विकत घेतला. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. बारामती अॅग्रो व रोहीत पवार यांनी हा घोटाळा केला आहे. राज्य सहकारी बॅंकेचे यामुळे नुकसान झाले आहे.
Breaking | बारावीच्या विद्यार्थ्यांचा मूल्यमापनाचा फॉर्म्यूला ठरला
Shalini Patil | जरंडेश्वर कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे 10 वर्षाच्या संघर्षाला यश : शालिनी पाटील