Mohit Kamboj | एक संजय गया,दुसरा जल्द...-

Mohit Kamboj | ‘एक संजय गया,दुसरा जल्द…’-

| Updated on: Jul 20, 2022 | 12:01 AM

ट्विटमधून कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणी माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली. पांडे यांच्या अटकेनंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक संजय गया, दुसरा जल्द असं म्हटलं आहे. ट्विटमधून कंबोज यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांना ईडीने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत.

Published on: Jul 20, 2022 12:01 AM
Special Report | संजय राऊतांनंतर शिंदे गटाच्या टार्गेटवर पवार
तुळजापूर मार्गावर खड्डे, अपघाताचा धोका वाढला