Narayan Rane On CM | उद्धव ठाकरेंच्या सभेला 12-13 हजार लोक जात नाही : नारायण राणे

Narayan Rane On CM | उद्धव ठाकरेंच्या सभेला 12-13 हजार लोक जात नाही : नारायण राणे

| Updated on: Apr 29, 2022 | 9:02 PM

हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग : राज्यातल्या लोकांना संरक्षण मिळावं. राज्यात हत्या दरोडे किती वाढता आहेत. विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम चालू आहे. राणा दाम्पत्य देशद्रोही असा यांनी शोध लावला, नवाब मलिक देशद्रोही नाहीत. दाऊदशी संबंध असलेला देशद्रोही नाही. हे सरकार जायलाच पाहिजे. म्हणून लवकरच राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. लागत असेल तर जनतेने स्वागत केले पाहिजे. मंत्रालयात जाऊन बसत नाही तो मुख्यमंत्री कसला. उद्धव ठाकरे यांचे राज्यात मुख्यमंत्री म्हणून शून्य काम आहे. असा मुख्यमंत्री होऊ नये, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

Special Report | औरंगाबादमध्ये Raj Thackeray यांच्या निशाण्यावर कोण?-TV9
Special Report | भाजप-मनसे युतीची शक्यता का?-TV9