Radhakrishna Vikhe Patil | OBC आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारवर टिका

Radhakrishna Vikhe Patil | OBC आरक्षणावरून राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य सरकारवर टिका

| Updated on: May 05, 2022 | 11:52 PM

सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.

शिर्डी : ओबीसी आरक्षणावरूनही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे. मराठा आरक्षणाप्रमाणे ओबीसी आरक्षण राज्य सरकारने घालवलंय. सरकारने डेटा गोळा केला नाही, मागासवर्ग आयोगाची स्थापना केली नाही. सरकार आरक्षणाबाबत सरकार गंभीर नव्हतं. ओबीसीचा प्रश्न पुढे करून मराठा आरक्षण घालवलं हे सरकारचं पाप असून कोर्टाने दिलेला निर्णय आता मानावाच लागेल. मात्र आरक्षण घालवल्याची जबाबदारी राज्य सरकारला घ्यावी असेही विखे पाटील म्हणाले.

Published on: May 05, 2022 11:52 PM
Radhakrishna Vikhe Patil | भ्रष्टाचार करण्यासाठी काँग्रेस सत्तेत विखे पाटलांची काँग्रेसला टोला
Special Report | मुख्यमंत्रीपद…जात आणि वाद